BREAKING
FAC News
Back

पोलीस ठाणे - शाहूनगर पोलीस ठाणे मुंबई मयत बेवारस व्यक्ती गू र क्र क्रमांक- 273/2026

Tabish | | views
पोलीस ठाणे - शाहूनगर पोलीस ठाणे मुंबई     मयत बेवारस व्यक्ती गू र क्र क्रमांक- 273/2026

बेवारस मयत इसम-

नाव- अनिस उर्फ अंधेरी

वय - 75 वर्षे

रा.ठी- नाही


हकीकत - सदर बेवारस मयत इसम सनाउल्ला कंपाऊंड, माहीम फाटक धारावी मुंबई १७, येथे कचरा वेचण्याचे काम करत असे सदर इसम दिनांक १२/०६/२०२६ रोजी रात्री ०१:३० वाजताचे सुमारास कचऱ्याच्या दिगाजवळ झोपलेला असताना त्याचे अंगावरून टेम्पो गेल्याने सदर इसम मयत झाला असून शाहूनगर पोलिस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे


तरी मयत इसम अनिस उर्फ अंधेरी , वय ७५ वर्षे यांचे कोणी नातेवाईक मिळून आल्यास पोलीस उपनिरीक्षक माधुरी किर्वे यांच्याशी संपर्क करावा.

संपर्क नंबर 8888164282

How did you feel about this news?

Related News

Comments

Loading comments...

Related News